लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे. (एखाद्याच्या उर्वरित आयुष्यावर परिणाम करणारा निर्णय.) नेहमीच, हा विषय अत्यंत काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन हाताळला जातो, तसेच एकूण एक पायरी दुहेरी विचारात घेतली जाते. लग्नासाठी अनेक विविध समारंभांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक असते.

परंतु या योजनेची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे योग्य जोडीदाराची निवड कारण जीवनाला योग्य जोडीदार मिळाला कि आयुष्यच सुंदर होते.

म्हणूनच, हि निवड विचारपूर्वक केली पाहिजे. लग्न ठरले.कॉम (lagnatharle.com) हि एक अशी वेबसाईट आहे, जेथे केवळ मराठी समुदायाला विशेष प्राधान्य दिलेले आहे सोबतच भरपूर स्थळे उपलब्ध असल्यामुळे तुमच्या निवडीच्या वाटचालीत अत्यंत उपयुक्त ठरेल.

यात महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी जातीतील मुला-मुलींचा समावेश आहे. येथे तुम्ही  96 कुळी मराठा ते वंजारी अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जातीतील संभाव्य जोडीदार शोधू शकता. या व्यासपीठावर मोफत नाव नोंदणी करताना कायद्यानुसार लग्नासाठी पूरक वयाची अट वगळता इतर कोणतेही बंधन नाही.  प्रत्येकजण आपल्या जातीतील किंवा आपल्या पसंतीच्या जातीतील आपणास अनुरूप असा जोडीदार शोधू शकतो.

https://youtu.be/lT_sbUFp9Xk

यूजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या सर्व प्रोफाइलची योग्य पडताळणी केल्यामुळे कोणत्याही बनावट प्रोफाइल किंवा चुकीची माहिती मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. वापरकर्त्यांनी त्यांच्या प्रोफाइलसाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यांसारखे सरकारमान्य ओळखपत्र देणे आवश्यक असल्यामुळे हे सुनिश्चित करते की प्रत्येक यूजर अथवा वापरकर्ता केवळ वास्तविक उमेदवाराने तयार केलेली कायदेशीर प्रोफाइल पाहत आहे. तरीही संस्थेमार्फत आवाहन करण्यात येते कि लग्ना साठी स्थळ सुनिश्चित करताना प्रत्येकाने आपल्या परीने माहितीची खातरजमा आपले नातलग, मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी.

लग्न ठरले ग्राहक सेवांच्या गुणवत्तेवर अधिकाधीक भर देते आणि नवीन किंवा मदतीची आवश्यकता असलेल्या वापरकर्त्याला पूर्ण सहकार्य पुरवते. नाव नोंदणीनंतर, वापरकर्त्यास एक विनामूल्य संबंध व्यवस्थापक (रीलेशनशिप   मॅनेजर) देखील नियुक्त केला जातो जो त्यांना प्रक्रिया आणि प्रोफाइलच्या सेटअपमध्ये मार्गदर्शन करू शकतो. प्रोफाइल फोटो आणि प्रोफाइलवरील कोणतीही माहिती कधीही बदलली जाऊ शकते. संस्थेच्या वेबसाइटची मांडणी हि सर्व थरातील वापरकर्त्यांच्या दृष्टीने केली आहे जेणेकरून वापरकर्त्यासाठी त्यांचे प्रोफाइल ऑपरेट करणे आणि त्यांच्या आवडीप्रमाणे अनुरूप जोडीदाराचा शोध घेणे हा एक सहज सुलभ अनुभव होतो.

वेबसाइट वरील माहितीची मांडणी अतिशय अद्ययावत पद्धतीने करण्यात आली आहे.  वेबसाइट वरून योग्य जोडीदाराची निवड करण्यासाठी, कस्टमाइज्ड सर्च चा पर्याय उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून आपणास उपलब्ध असलेल्या विविध फिल्टर्स च्या आधारे वेबसाइट वरील बहुतांश प्रोफाईल्स मधून आपणास अनुकूल अशा प्रोफाईल्स आपण निवडू शकतो.

लग्न ठरले.कॉम वर सर्व प्रकारची स्थळे उपलब्ध असून या ठिकाणी आपणास ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत, तसेच उच्च शिक्षणापासून ते निम्न अथवा अगदी अशिक्षित प्रोफाईल्स चे पर्यायहि उपलब्ध आहेत. जर तुम्ही घटस्फोटित स्थळाचा शोध घेत असाल तरी या ठिकाणी तुम्हाला अनेक घटस्फोटित पर्यायही पाहता येतील.

विशेष म्हणजे या सर्व अद्ययावत सुविधा लग्न ठरले संस्थेच्या माध्यमातून अतिशय माफक दारात पुरवत आहे. या संस्थेच्या माध्यमातून इतर मॅट्रिमोनी साइट्सच्या तुलनेत, युजरला कमी खर्चात सदस्यत्वाचे अधिक फायदे मिळत आहेत. तसेच वेबसाइट वरून आपण वार्षिक सदस्यत्व घेतल्यास आपणास रु. १ लाखांपर्यंतचे आकर्षक गिफ्ट वोउचर्स अगदी मोफत मिळते.

या बाबत संस्थेच्या संस्थापकांशी चर्चा केली असता ते म्हणतात, “हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी दीर्घकालीन प्रकल्प आहे. मला मराठी समुदायातील वधू-वरांसाठी एक सुरक्षित ठिकाण निर्माण करायचे होते जे दोन व्यक्तींना विवाहबंधनात जोडू शकेल. प्रत्येक व्यक्तीला असा जोडीदार मिळावा जो त्यांना समजू शकेल आणि आयुष्यभर साथ देईल. तसेच अविवाहित लोकांसह, घटस्फोटित व्यक्तींना देखील व्यासपीठावर प्राधान्य दिले जाईल.” सोयीस्कर आणि सुलभ वेबसाइट च्या माध्यमातून संस्थापकांचा दृष्टिकोन हा स्पष्ट होतो.

सदस्यत्वाचे फायदे :

1) मेम्बरशिप वैधता – ३६० दिवस

2) प्राधान्य तत्त्वावर ग्राहक सेवा

3) रीलेशनशिप   मॅनेजर रीलेशनशिप   मॅनेजर

४) एकूण ४५० प्रोफाईल्स / बायोडाटा घेण्याची मुभा  (रु.४ / बायोडाटा )

५) फोटो गॅलरी – 2 फोटो

६) अद्ययावत सर्च सुविधा

७) आपले फोटो किंवा माहिती कधीही बदलण्याची मुभा

८) वार्षिक सदस्यत्वावर रु. १ लाखांपर्यंतचे आकर्षक गिफ्ट व्हाउचर्स

लग्न ठरलेच का?

1) आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पडताळणी केलेल्या प्रोफाईल्स

2) इतर विवाह संस्थांपेक्षा कमी दरात मेम्बरशिप सुविधा

3) कमी दरात अधिका अधिक सुविधा

Website – https://lagnatharle.com/